लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, मराठी बातम्या

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
बोल्ड सीन्स देऊनही फ्लॉप झाला पहिलाच सिनेमा, एका निर्णयाने संपले या अभिनेत्रीचे करिअर - Marathi News | actress shoma anand birthday today and her life real facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन्स देऊनही फ्लॉप झाला पहिलाच सिनेमा, एका निर्णयाने संपले या अभिनेत्रीचे करिअर

कुठे आहे ऋषी कपूरची ही हिरोईन? ...

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर  पुन्हा रूग्णालयात, भेटायला पोहोचला रणबीर - Marathi News | rishi kapoor health update admitted in mumbai hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर  पुन्हा रूग्णालयात, भेटायला पोहोचला रणबीर

Rishi Kapoor Hospitalized : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...

ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज; तर होता न्युमोनियाचा धोका! - Marathi News | rishi kapoor discharged from hospital delhi pollution reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज; तर होता न्युमोनियाचा धोका!

Rishi Kapoor's Health : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ...

भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos - Marathi News | armaan jain mehendi sangeet ceremony inside pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos

अरमान की शादी... ...

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर रूग्णालयात, भेटीला पोहोचले रणबीर-आलिया - Marathi News | rishi kapoor admitted in delhi hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर रूग्णालयात, भेटीला पोहोचले रणबीर-आलिया

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, ऋषी कपूर यांना दिल्लीतील एका रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...

कोण आहे लता दीदींच्या हातातलं बाळ? उत्तर वाचून पडाल चाट - Marathi News | rishi kapoor shared his throwback photo with lata mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे लता दीदींच्या हातातलं बाळ? उत्तर वाचून पडाल चाट

लता मंगेशकर यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

प्रजासत्ताक दिनी ऋषी कपूर यांनी सरकारकडे केली ‘खास’ विनंती, नेटक-यांनी केले ट्रोल - Marathi News | republic day 2020 rishi kapoor get trolled to appeal government to dedicate float for bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रजासत्ताक दिनी ऋषी कपूर यांनी सरकारकडे केली ‘खास’ विनंती, नेटक-यांनी केले ट्रोल

ऋषी कपूर यांनी राजपथावरील संचलनाबद्दल असे काही  ट्वीट केले की, ते सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले. ...

ही कुणी अभिनेत्री नसून आहे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता, ऋषी कपूर यांनी दिलं ओळखण्याचं चॅलेंज - Marathi News | rishi kapoor share a throw back pic of actor pran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही कुणी अभिनेत्री नसून आहे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता, ऋषी कपूर यांनी दिलं ओळखण्याचं चॅलेंज

तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला ? ...