लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, मराठी बातम्या

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
करिश्मा कपूरला करायचे होते ऋषी कपूर यांच्या या चित्रपटात काम, पण या कारणामुळे इच्छा राहिली अपूर्ण - Marathi News | Did you know Karisma Kapoor wanted to be a part of grandfather Raj Kapoor's film Henna? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरला करायचे होते ऋषी कपूर यांच्या या चित्रपटात काम, पण या कारणामुळे इच्छा राहिली अपूर्ण

करिश्मा कपूरनेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. ...

तंतोतंत खरे ठरले ऋषी कपूर यांचे स्वत:च्या निधनाबद्दलचे 3 वर्षांपूर्वीचे ते शब्द...!! - Marathi News | bollywood actor rishi kapoor had predicted about his funeral before 3 years-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तंतोतंत खरे ठरले ऋषी कपूर यांचे स्वत:च्या निधनाबद्दलचे 3 वर्षांपूर्वीचे ते शब्द...!!

ऋषी कपूर यांनी संतापाच्या भरात व्यक्त केलेली भावना दैवदुर्विलासाने खरी ठरली. ...

तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात...! नीतू कपूर यांनी मानले अंबानी कुटुंबाचे आभार - Marathi News | rishi kapoor death neetu kapoor thanks mukesh ambani and neeta ambani-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात...! नीतू कपूर यांनी मानले अंबानी कुटुंबाचे आभार

या शब्दांत मानले आभार... ...

निधनानंतर ऋषी कपूर यांना इंटरनेटवर ‘शोधताहेत’ चाहते; 7000 टक्क्यांनी वाढला सर्च - Marathi News | rishi kapoors name search shown 7000 percent hike after his death-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निधनानंतर ऋषी कपूर यांना इंटरनेटवर ‘शोधताहेत’ चाहते; 7000 टक्क्यांनी वाढला सर्च

 होय, निधनानंतर ऋषी कपूर यांचे नाव मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर सर्च केले गेले.  ...

शेवटच्या क्षणापर्यंत पाठिशी उभे राहिलेल्या लोकांचे नीतू कपूर यांनी मानले आभार, वाचा त्यांची पोस्ट - Marathi News | Neetu Shares Photo Of Rishi Kapoor With A Heartbreaking Message PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटच्या क्षणापर्यंत पाठिशी उभे राहिलेल्या लोकांचे नीतू कपूर यांनी मानले आभार, वाचा त्यांची पोस्ट

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या काळात त्यांना साथ दिलेल्या लोकांचे नीतू कपूर यांनी आभार मानले आहेत. ...

बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन; रणबीर, नीतू, रिद्धिमासह दिसली आलिया - Marathi News | rishi kapoor ashes immersed riddhima ranbir kapoor neetu kapoor alia bhatt perform pooja-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन; रणबीर, नीतू, रिद्धिमासह दिसली आलिया

रणबीरने पित्याच्या अस्थिंचे बाणगंगेत विसर्जन केले. ...

या कलावंतांचे ऋणानुबंध अवर्णनीय! - Marathi News | Article on The indebtedness of Imran & Rishi Kapoor artists is indescribable! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या कलावंतांचे ऋणानुबंध अवर्णनीय!

जणू कुटुंबातीलच कोणीतरी गमावल्याचा मनाला लागतो चटका ...

राकेश रोशन यांनी व्यक्त केली खंत; म्हणे,‘मित्र ऋषी कपूरने माझे ऐकले नाही’ - Marathi News | Rakesh Roshan expressed grief; Says, 'Friend Rishi Kapoor didn't listen to me' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेश रोशन यांनी व्यक्त केली खंत; म्हणे,‘मित्र ऋषी कपूरने माझे ऐकले नाही’

ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्व इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेत आहे. ...