लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, मराठी बातम्या

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
संजय दत्त पोहोचला होता ऋषी कपूर यांना मारायला, मग घडले असे काही... - Marathi News | Why did Sanjay Dutt want to beat Rishi Kapoor? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त पोहोचला होता ऋषी कपूर यांना मारायला, मग घडले असे काही...

संजय दत्तच्या प्रेयसीचे ऋषी कपूर यांच्यासोबत अफेअर असल्याची शंका संजयला आली होती. त्यामुळे तो चांगलाच चिडला होता. ...

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च - Marathi News | Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटी कॅटेगिरीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे. ...

ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर नीतू यांनी सुरू केले शूटिंग, पतीच्या आठवणीत झाल्या इमोशनल - Marathi News | 7 months after Rishi Kapoor's death, Neetu started shooting, emotional memories of her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर नीतू यांनी सुरू केले शूटिंग, पतीच्या आठवणीत झाल्या इमोशनल

अभिनेत्री नीतू कपूर पती अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर कामावर रुजू झाल्या आहेत. ...

ऋषी कपूर यांनी निधनापूर्वी लेक रणबीरसोबत साइन नव्हता केला कोणताच सिनेमा - Marathi News | Rishi Kapoor did not sign any movie with Lake Ranbir before his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांनी निधनापूर्वी लेक रणबीरसोबत साइन नव्हता केला कोणताच सिनेमा

ऋषी कपूर मृत्यूपूर्वी रणबीरसोबत एका गुजराती चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची प्लानिंग करत होते, असे म्हटले जात होते. ...

अखेर अपूर्ण राहिली ऋषी कपूर यांची ही इच्छा, वाचून व्हाल इमोशनल - Marathi News | In the end, this wish of Rishi Kapoor remained unfulfilled, you will read it emotionally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अपूर्ण राहिली ऋषी कपूर यांची ही इच्छा, वाचून व्हाल इमोशनल

ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला आणि त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. ...

ऋषी कपूर यांच्यामुळे मिळाला होता शाहरूखला 'डर'मधील रोल, त्यांनी नाकारली होती ऑफर - Marathi News | Rishi Kapoor had turned down the negative role of Darr and suggested Shah Rukh khan name for the same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्यामुळे मिळाला होता शाहरूखला 'डर'मधील रोल, त्यांनी नाकारली होती ऑफर

'बाजीगर' आणि 'डर' शाहरूख खानच्या करिअरचे असे दोन सिनेमे आहेत ज्यांनी त्याला एक अभिनेता म्हणून समोर आणलं. दोन्ही सिनेमात शाहरूखने निगेटीव्ह रोल केले होते. ...

राजेश खन्नांनी समुद्रात फेकली ऋषी कपूर यांची अंगठी...! पाच रंजक किस्से वाचून व्हाल थक्क - Marathi News | Rishi Kapoor Birth Anniversary know unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्नांनी समुद्रात फेकली ऋषी कपूर यांची अंगठी...! पाच रंजक किस्से वाचून व्हाल थक्क

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारे आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेले दिवंगत अभिनेते ऋषी कपूर  आज आपल्यात नाहीत... ...

ऋषी कपूर यांनी 'मुल्क'साठी केवळ 15 मिनिटांत दिला होता होकार,अनुभव सिन्हाने जागवल्या आठवणी - Marathi News | Rishi kapoor starer film mulk completed 2 years director anubhav sinha shared some memorable things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांनी 'मुल्क'साठी केवळ 15 मिनिटांत दिला होता होकार,अनुभव सिन्हाने जागवल्या आठवणी

दिवंगत दिग्गज अभिनेता ऋषी कपूर, तापसी पन्नू आणि रजत कपूर अभिनीत अनुभव सिन्हा यांच्या 'मुल्क' सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झाली. ...