शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : नववर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाची 'अग्निपरीक्षा', नवा इतिहास रचण्याचे मोठे आव्हान

फिल्मी : ३७ वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पदार्पण, सिनेमा फ्लॉप, पण क्रिकेटपटूसोबतच्या त्या कथित अफेअरनं बनवलं स्टार

क्रिकेट : IND vs WI: रोहित शर्माचा 'तो' एक निर्णय २९व्या वर्षीच 'या' क्रिकेटरचं करियर संपवणार?

क्रिकेट : WTC Final मध्ये रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या वाटेवर, बनणार नंबर-1 भारतीय!

फिल्मी : Urvashi Rautela: पंतच नाही तर क्रिकेटपटू, अभिनेत्यांसह अंबानींच्या लेकालाही उर्वशीनं केलंय डेट, यादी आहे मोठी

फिल्मी : Urvashi Rautela: आज रात्री फक्त मेणबत्त्याच पेटवल्या जात नाहीत..., उर्वशी रौतेलाचा घायाळ करणारा अंदाज

क्रिकेट : Rishabh Pant: लढवय्या...! रिषभ पंतच्या अपघातानंतर पहिल्यांदाच गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया; कॅप्शननं जिंकली मनं

क्रिकेट : IND vs AUS, Test Series : टीम इंडिया मालिका कशी जिंकणार? सहा मॅच विनर खेळाडूंना बसवलं संघाबाहेर

क्रिकेट : IND vs NZ: 'देवा, आमच्या पंतला लवकर बरा कर'; टीम इंडियाच्या खेळाडूंचं उज्जैनच्या महाकालेश्वराला साकडं

क्रिकेट : Rishabh Pant Accident: रिषभ पंत IPL 2023 खेळला नाही तरीही त्याला मिळणार 'इतके' कोटी, जाणून घ्या नियम