Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्यानंतर रिषभ पंतने ( Rishabh Pant) अर्धशतक झळकावताना भारताची आघाडी तीनशे पार नेली. ...
IND vs ENG 5th Test : रिषभ पंतने भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धुमाकुळच घातला... ट्वेंटी-20 मालिकेत थंड पडलेली रिषभची बॅट कसोटीत तळपली अन् त्याच्या 146 धावांच्या स्फोटक खेळीने सारे चित्र बदलले. ...
India vs England 5th Test : भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून पाचव्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण, त्याआधीच कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने BCCI ची चिंता वाढली आहे. ...
Sakshi Pant Photos: भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सची नेहमीच चर्चा होत असते. मात्र आज आम्ही तुम्हाला भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतची बहीण साक्षी पंतबाबत सांगणार आहोत. साक्षी ही नेहमीच स्टेडियममध्ये तिच्या भावाला चिअर करताना दिसत असत ...
Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंतचा फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ठरतोय.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेला पाहायला मिळाल्या. ...
India vs South Africa 2nd T20I Live Updates : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. २०२२ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा हा सलग सातवा पराभव ठरला. ...