Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
India vs South Africa 3rd T20I :तिसरा सामना इंदूर येथे होणार आहे आणि त्याआधी विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
India vs South Africa Playing XI : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा अँड टीम आजपासून दक्षिण आफ्रिकेचा ट्वेंटी-२०त सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. कर्णधार रोहितसमोर तगडी प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवण्याचे आव्हान आहे. ...
Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याचे वृत्त BCCI ने दिले. त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनस ...
Rishabh Pant vs Urvashi Rautela : भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातली तू तू मै मै! काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीए... ...
Urvashi Rautela : उर्वशीने सांगितले होते की रिषभ तिची १० तास वाट बघत थांबला होता. यानंतर क्रिकेटर रिषभ पंतने सोशल मीडियावर जोरदार उत्तर दिले होते. आता यावर उर्वशीने त्याला त्याच्या अंदाजात उत्तर दिले आहे. ...