रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant Girlfriend Isha Negi Fitness Photos: रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात इशा नेगीने हजेरी लावली, त्यावेळी बरेच लोकांनी रिषभ-इशा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले होते. ...
Gautam Gambhir Ajit Agarkjar Team India, Champions Trophy 2025: मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ निवड बैठकीत गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात जोरदार वाद झाला. ...