लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
किंग कोहलीसह रिषभ पंत दिल्लीच्या रणजी संघात; जोडी 'गंभीर' सल्ला खरंच मनावर घेणार? - Marathi News | Virat Kohli And Rishabh Pant Likely Play For Delhi In Ranji Trophy DDCA Secretary confirms that Both names are in the Delhi probable list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीसह रिषभ पंत दिल्लीच्या रणजी संघात; जोडी 'गंभीर' सल्ला खरंच मनावर घेणार?

 स्टारडम लाभलेली ही जोडगोळी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे संकेत मिळत आहेत.   ...

बुमराह दीर्घकाळ नेतृत्व करु शकेल का?; माजी निवडकर्ता म्हणाला; पंतकडे द्या 'ही' मोठी जबाबदारी! - Marathi News | Jasprit Bumrah Captancy Race But Question long term leadership Rishab Pant should be given Vice Captain responsibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह दीर्घकाळ नेतृत्व करु शकेल का?; माजी निवडकर्ता म्हणाला; पंतकडे द्या 'ही' मोठी जबाबदारी!

जर बुमराह इंग्लंडमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी तंदुरुस्त आणि तयार असेल तर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना उपकर्णधार म्हणून एक मजबूत नाव शोधण्याची गरज आहे; कारण ...

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मोहम्मद शमीचं कमबॅक; पंत संघाबाहेर - Marathi News | BCCI Announced Team Indias Squad For The T20I Series Against England Mohammad Shami returns Rishabh Pant Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मोहम्मद शमीचं कमबॅक; पंत संघाबाहेर

रिषभ पंतऐवजी संजू सॅमसनला पसंती ...

रिषभ पंत वर्सेस संजू सॅमसन! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या दोघांत कोण ठरेल सर्वोत्तम पर्याय? - Marathi News | Rishabh Pant vs Sanju Samson See Stats After 16 ODI Who is Better For Team India Squad For ICC Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत वर्सेस संजू सॅमसन! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या दोघांत कोण ठरेल सर्वोत्तम पर्याय?

मिनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियात कुणाची वर्णी लागणार? ...

"... तर पंत प्रत्येक सामन्यात शतक झळकावेल" - Marathi News | R Ashwin reveals how Rishabh Pant can score hundreds in every game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... तर पंत प्रत्येक सामन्यात शतक झळकावेल"

आक्रमकता आणि बचाव यांच्यात योग्य ताळमेळ साधण्याची गरज ...

IND vs ENG : टीम इंडियाच्या वनडे संघातून पंत OUT; इथं पाहा माजी क्रिकेटरची प्लेइंग इलेव्हन - Marathi News | IND vs ENG Sanju Samson Sarfaraz Khan In Rishabh Pant Out Sanjay Manjrekar Select Indian ODI Team And Playing XI vs England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियाच्या वनडे संघातून पंत OUT; इथं पाहा माजी क्रिकेटरची प्लेइंग इलेव्हन

या माजी क्रिकेटरनं रिषभ पंतला टीम इंडियातून आउट केलं आहे.   ...

AUS vs IND, 5th Test Day 2 Stumps : पंतची फटकेबाजी; टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 Stumps Rishabh Pant Fifty Ravindra Jadeja Washington Sundar Not Out On Crease India Lead By 145 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, 5th Test Day 2 Stumps : पंतची फटकेबाजी; टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी

सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पंतची फटकेबाजी; टीम इंडिया किती धावांचे टार्गेट सेट करणार? ...

रिषभपंती!!! मनी नाही टेस्टमध्ये 'नापास' होण्याची भीती; भाऊनं टी-२० स्टाइलमध्ये ठोकली 'फिफ्टी' - Marathi News | Australia vs India 5th Test Rishabh Pant Fastest Fifty At Sydney Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभपंती!!! मनी नाही टेस्टमध्ये 'नापास' होण्याची भीती; भाऊनं टी-२० स्टाइलमध्ये ठोकली 'फिफ्टी'

सिक्सरनं खात उघडलं, अर्धशतकही त्याच तोऱ्यात केलं पूर्ण ...