शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : ऋषभ पंतचा उपयोग ‘फिनिशर’सारखा व्हावा!

क्रिकेट : ICC Men's Test team of year 2021मध्ये रोहित शर्मासह तीन भारतीयांनी पटकावले स्थान; केन विलिम्सनकडे संघाचे नेतृत्व

क्रिकेट : IND vs SA, 1st ODI : क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video 

फिल्मी : Urvashi Rautela: नेटिझन्सनी रिषभ पंतच्या नावावरून उर्वशी रौतेला हिला केलं ट्रोल, तिनं दिलं असं उत्तर, म्हणाली...

क्रिकेट : 5 Big reasons of India series defeat : भारतीय संघाची कसोटी मालिका विजयाची पाटी कोरी का राहिली?; जाणून घ्या पाच महत्त्वाची कारणं

क्रिकेट : Virat Kohli on DRS, IND vs SA, 3rd Test Live Updates : Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना 

क्रिकेट : पंतचे शतक, आफ्रिकेला १११ धावांची गरज; मालिका विजयासाठी भारताला हवे आठ बळी

क्रिकेट : Rishabh Pant : सचिन तेंडुलकर ते रोहित शर्मा, केपटाऊन कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतवर सारेच 'फिदा'!

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतची अकडम-तिकडम फलंदाजी; बॅट एकीकडे अन् चेंडू दुसरीकडे, धाव घेण्यासाठी पळाला भलतीकडे, पाहा ४ भन्नाट Video 

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : भारतानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'ALL OUT' होण्याचा अजब विक्रम नोंदवला, जगातील असा एकमेव संघ ठरला