Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या ६ खेळाडूंना डच्चू देत यंदा तगडे खेळाडू मैदानावर उतरवण्यात येणार आहेत. ...
Urvashi Rautela : गेल्या काही दिवसांपासून उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता काय तर ती एका पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे चर्चेत आली आहे. ...
Asia Cup T20, Urvashi Rautela : रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली. ...
T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पुन्हा बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टेडियमवर उपस्थित होती. यावेळी नेटिझन्सनी रिषभ पंतला चिमटे काढून मीम्सचा पाऊस पाडला. ...
T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनी महत्त्वाच्या लढतीत आपला दम दाखवला. भारताला १८१ धावांचा टप्पा गाठून दिला. ...
T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारतीय संघात आज अनपेक्षित बदल पाहायला मिळाला आहे अनुभवी आर अश्विन व दिनेश कार्तिक यांना डावलून प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठी खेळी खेळली गेली आहे. ...
Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याचे वृत्त BCCI ने दिले. त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनस ...