लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
ऋषभ पंत अपघात: न्यूज चॅनेल्सनी सभ्यता खुंटीला टांगून ठेवली; केंद्र सरकारने फटकारले - Marathi News | Rishabh Pant Accident: News channels hang civility on a peg; Central government reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषभ पंत अपघात: न्यूज चॅनेल्सनी सभ्यता खुंटीला टांगून ठेवली; केंद्र सरकारने फटकारले

क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघातासह १२ वृत्तांचा दाखला ...

Meera Rautela : 'काळजी करु नको बेटा, सगळं ठीक...'रुग्णालयाचा फोटो शेअर करत उर्वशीच्या आईची पोस्ट चर्चेत - Marathi News | urvashi-rautela-mother-meera-rautela-shared-photo-of-kokilaben-hospital-says-will-everything-be-okay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळजी करु नको बेटा, सगळं ठीक...रुग्णालयाचा फोटो शेअर करत उर्वशीच्या आईची पोस्ट चर्चेत

रिषभ पंतचा विषय असेल तर उर्वशची चर्चा तर होणारच. पण आता ही चर्चा केवळ उर्वशी आणि रिषभपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर आता यात उर्वशीची आई मीरा रौतेला यांचीही एंट्री झाली आहे. ...

Mohammad Shami : 1 कोटीची जग्वार, मोहम्मद शमीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले- भाई गाडी सावकाश चालव... - Marathi News | Mohammad Shami | 1 crore Jaguar, photo shared by Mohammed Shami; Fans said - brother, drive slowly... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammad Shami : 1 कोटीची जग्वार, मोहम्मद शमीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले- भाई गाडी सावकाश चालव...

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या नवीन जग्वारसोबचा फोटो शेअर केला आहे. ...

Rishabh Pant Health Update: रिषभ पंतवर मुंबईत 3 तास चालली शस्त्रक्रिया, जाणून घ्या मोठी अपडेट - Marathi News | Rishabh Pant Health update rishabh pant knee surgery was successfully conducted and recovering fast indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतवर मुंबईत 3 तास चालली शस्त्रक्रिया, जाणून घ्या मोठी अपडेट

भारतीय क्रिकेट टीम मधील फलंदाज रिषभ पंत याच्या कारचा ३० डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. यात त्याचे लिगामेंटला इजा झाली. ...

ऋषभ पंतला भेटण्यासाठी उर्वशी रौतेला रुग्णालयात? पोस्ट केलेल्या 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Urvashi Rautela in hospital to meet Rishabh Pant The posted photo sparks discussions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ पंतला भेटण्यासाठी उर्वशी रौतेला रुग्णालयात? पोस्ट केलेल्या 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण

अशात उर्वशीने रुग्णालायात जाऊन ऋषभची भेट घेतली, असा अंदाज, युजर्स व्यक्त करत आहेत. ...

Rishabh Pant Health: Rishabh Pant च्या गुडघ्याचे ऑपरेशन होणार; World Cup मध्ये खेळण्याची शक्यता धूसर... - Marathi News | Rishabh Pant Health: Rishabh Pant to undergo knee surgery; possibility of playing in the World Cup is very low | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant च्या गुडघ्याचे ऑपरेशन होणार; World Cup मध्ये खेळण्याची शक्यता धूसर...

Rishabh Pant Health: रिषभ पंतचे ऑपरेशन झाल्यानंतर सूमारे 9 महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...

उर्वशी रौतेलाची आई भडकली; रिषभच्या प्रकृतीसाठी प्राथनेवरून झालेली ट्रोल, आता म्हणते - Marathi News | Urvashi rautela mother meera gave befitting replies to netizens who trolled her for praying Rishabh pant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाची आई भडकली; रिषभच्या प्रकृतीसाठी प्राथनेवरून झालेली ट्रोल, आता म्हणते

मीरा रौतेला यांना त्यांच्या पोस्टवरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण उर्वशीची आईही शांत बसणाऱ्यांपैकी नाही. ...

रिषभ पंतवरुन ट्रोल करणाऱ्यांना मीरा रौतेलांचं सडेतोड उत्तर, रुबाबदार फोटो शेअर - Marathi News | Meera Rautela's Sadetod reply to Rishabh trolls, Rubabdar photo share on insta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिषभ पंतवरुन ट्रोल करणाऱ्यांना मीरा रौतेलांचं सडेतोड उत्तर, रुबाबदार फोटो शेअर

रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्याबद्दल अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत ...