Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
रिषभ पंतचा विषय असेल तर उर्वशची चर्चा तर होणारच. पण आता ही चर्चा केवळ उर्वशी आणि रिषभपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर आता यात उर्वशीची आई मीरा रौतेला यांचीही एंट्री झाली आहे. ...
भारतीय क्रिकेट टीम मधील फलंदाज रिषभ पंत याच्या कारचा ३० डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. यात त्याचे लिगामेंटला इजा झाली. ...
Rishabh Pant Health Update: अपघातात गंभीर जखमी झालेला भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत याला अधिक उपचारांसाठी देहराडून येथून मुंबई येथे आणण्यात आले आहे. पंतवर आता पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात होणार आहेत. ...