Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत कार दुर्घटनेतून बालंबाल बचावला. त्याला काही ठिकाणी दुखापत झाली असली, तरी कारची एकूण अवस्था बघता, तो या मोठ्या अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावला, असे म्हणता येईल ...
पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, त्याची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही त्यांच्या संपर्कात आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, धोका टळलेला आहे. त्याला दिल्लीला हलवायचे की नाही याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. ...
Rishabh Pant Accident: भारताचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र त्याच्या डोक्यावर आणि पायाला जखमा झाल्या होत्या. या अपघाताबाबत कालपासून वेगवेगळी माहिती समोर येत ...