लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल' - Marathi News | IPL 2025 Rishabh Pant Recreates Viral Clip Of Sunil Gavaskar's Stupid Stupid Stupid Commentary Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल'

यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली - Marathi News | mahendra singh dhoni's wife sakshi dhoni re wear her bridal jewellery for Rishabh pant's sister wedding | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

...

लग्नाचा माहोल! क्रिकेटर रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी चर्चेत, कारण... - Marathi News | Rishabh Pant Isha Negi Relationship Special Picture Viral Sakshi Pant Wedding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्नाचा माहोल! क्रिकेटर रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी चर्चेत, कारण...

आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आलीये. कारण पंतची गर्लफ्रेंड नणंद  साक्षीच्या लग्नात अगदी तोऱ्यात मिरवताना दिसली. ...

रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार - Marathi News | IPL 2025 Aussie All Rounder Mitchell Marsh Cleared To Play For Rishabh Pant Led LSG But Only As Batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार

हा खेळाडू नॅशनल ड्युटीसाठी उपलब्ध झाला नव्हता, पण आता तो आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशाची परतफेड करायला तयार आहे. पण ...

धोनी-गंभीर एकत्र! रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात जुळून आला योग, खास पोज देत काढला फोटो - Marathi News | MS Dhoni Gautam Gambhir spotted together at Rishabh pant Sister Wedding posing in same frame group photo viral on social media trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PHOTO: धोनी-गंभीर एकत्र! पंतच्या बहिणीच्या लग्नात जुळून आला योग, दोघांची खास पोज

MS Dhoni Gautam Gambhir together, Photo Viral: पंतच्या आमंत्रणाचा मान राखत दोघेही लग्न सोहळ्याला पोहचले... ...

"तू जाने ना"... MS धोनीचा फिल्डबाहेरील कूल अंदाज; बायकोसोबत सूर धरत लुटली मैफिल (VIDEO) - Marathi News | MS Dhoni And Sakshi Dhoni Singing A Song At Rishabh Pant's Sister Wedding At Mussoorie Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू जाने ना"... MS धोनीचा फिल्डबाहेरील कूल अंदाज; बायकोसोबत सूर धरत लुटली मैफिल (VIDEO)

MS Dhoni Sings Tu Jaane Na Song Video: चाहत्यांना या जोडीचा नवा अंदाज चांगलाच भावला असून दोघांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. ...

VIDEO: दमा दम मस्त कलंदर... रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात MS धोनी- सुरेश रैनाचा भन्नाट डान्स - Marathi News | Viral Video Dama Dum Mast Qalandar song Dance by MS Dhoni Suresh Raina amazing dance at Rishabh Pant sister wedding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: दमा दम मस्त कलंदर... रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात धोनी-रैनाचा भन्नाट डान्स

Rishabh Pant Sister Wedding, Dhoni Raina Pant Dance Video: हळदी-संगीत समारंभात पंत-धोनी-रैना या त्रिकूटाने धमाल मजामस्ती केली. ...

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात दणक्यात नाचले धोनी आणि रैना! साक्षी पंत कोण, कुणाशी केले लग्न.. - Marathi News | Rishabh Pant's sister's wedding today, know who she is and her future husband? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात दणक्यात नाचले धोनी आणि रैना! साक्षी पंत कोण, कुणाशी केले लग्न..

Rishabh Pant's sister's wedding : मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. यावेळी ऋषभनं बहीण आणि होणाऱ्या भावोजीसोबत रंगही खेळला. ...