रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant Car accident: रिषभच्या कारच्या अपघातावरून चर्चांचा बाजार गरम आहे. तो १५० ते २०० किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवत होता, असा दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे. ...
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याचा काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत. ...
Rishabh Pant Accident: उत्तराखंडमधील घरी जात असताना कारला झालेल्या भीषण अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र प्रवासादरम्यान आणि अखेरच्या क्षणी समजूतदारपणा दाखवला नसता तर रिषभ पंतचे प्राण वाचणे कठीण होते. ...
भारतीय क्रिकेट संघाच फलंदाज ऋषभ पंत आपल्या आईला भेटण्यासाठी मूळ गावी रुरकी येथे जात असताना अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मंगलौरमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर त्याची प्रकृती स ...
टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारचा आज अपघात झाला. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला आहे. 25 वर्षीय ऋषभ पंतचा पुढील आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...