रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant Health Update: २०२२ च्या अखेरीस दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी जाताना भारताचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत याला गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर रिषभ पंतवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ...
Rishabh Pant : सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या रिषभ पंतने अपघातावेळी मदत करणाऱ्या दोन तरुणांची भेट घेतली. या तरुणांची भेट घेतल्यानंतर रिषभ पंतने भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
Rishabh Pant: रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. ...