लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला - Marathi News | IND vs ENG Rishabh Pant OUT Ravi Shastri Wants India To Take Massive Playing XI Gamble Must Win 4th Test Vs England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला

नेमकं काय म्हणाले शास्त्री? जाणून घ्या सविस्तर ...

KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण... - Marathi News | IND vs ENG 3rd Test Shubman Gill Statement After Loss Against England At Lords Rishabh Pant Run Out And KL Rahul Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...

लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर काय म्हणाला शुबमन गिल? वाचा सविस्तर ...

हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे - Marathi News | india vs england 3rd test lords indian cricket team loss 5 reasons close encounters shubman gill rishabh pant kl rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे

5 Reasons of Team India Loss, Ind vs Eng 3rd Test : भारतीय संघाने काय-काय चुका केल्या, समजून घ्या एक क्लिकवर... ...

IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी - Marathi News | IND vs ENG 3rd Test Jofra Archer Sends Back Dangerous Rishabh Pant For 9 He Struggling With An Injury Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

जोफ्रानं घेतलेली ही विकेट मॅचला टर्निंग पाइंट देणारी अशीच आहे.   ...

टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला! - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 4 Stumps India Ends Day 4 At 58 Runs Loss Of 4 Wickets Needs 135 More To Win On Final Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात, सोपा वाटणारा सामना झाला चॅलेंजिंग ...

IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला... - Marathi News | IND vs ENG 3rd Test KL Rahul Issues Official Statement On Rishabh Pant Run Out After Being Labelled SELFISH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...

पंतच्या रन आउट विकेटवर नेमकं काय म्हणाला KL राहुल?  ...

IND vs ENG : कसोटीत नवव्या वेळी जुळून आला हा कमालीचा योग! याआधी कधी अन् कुणाच्या बाजूनं लागला निकाल? - Marathi News | India vs England Both Teams Scored Same Total In Their First Innings 387 This Is Ninth Instance Overall In Test All Four Higher Totals Match Ended Draw What What Outcome IND vs ENG At Lords Prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : कसोटीत नवव्या वेळी जुळून आला हा कमालीचा योग! याआधी कधी अन् कुणाच्या बाजूनं लागला निकाल?

भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात नवव्या वेळी दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. ...

IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट! - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 3 Stumps India Equal England's First Innings Score Of 387 With Test In Balance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!

चौथा दिवस कोण गाजवणार? ...