लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IPL 2023 : अपघातानंतर प्रथमच रिषभ पंत मैदानावर दिसणार; दिल्ली कॅपिटल्सच्या 'त्या' कृतीवर BCCI मात्र नाराज - Marathi News | IPL 2023, DC vs GT Live :  Rishabh Pant to make his first appearance in the stadium after the accident to support Delhi Capitals for their first home against Gujarat Titans, BCCI Asks Delhi Capitals To "Avoid" Rishabh Pant Jersey Gesture  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपघातानंतर प्रथमच रिषभ पंत मैदानावर दिसणार; दिल्ली कॅपिटल्सच्या 'त्या' कृतीवर BCCI मात्र नाराज

IPL 2023, DC vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा संघ घरच्या मैदानावर म्हणजेच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. ...

IPL 2023, DC vs LSG Live : दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून - Marathi News | IPL 2023, DC vs LSG Live : Always in our dugout. Always in our team; Delhi Capitals pay tribute to Rishabh Pant by hanging his jersey in dugout | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रिषभ पंतशिवाय ( Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स प्रथमच खेळत आहेत. ...

IPL 2023 : मुंबई इंडियन्सची घोषणा, जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाचा खेळाडू संघात; रिषभ पंतचीही रिप्लेसमेंट ठरली - Marathi News | IPL 2023 : Delhi Capitals name Abhishek Porel as Rishabh Pant’s replacement; Sandeep Warrier joins Mumbai Indians as Jasprit Bumrah’s replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची घोषणा, बुमराहच्या जागी टीम इंडियाचा खेळाडू संघात; रिषभ पंतचीही रिप्लेसमेंट ठरली

IPL 2023 , Rishabh Pant & Jasprit Bumrah's replacement announced : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खेळू शकणार नाही. ...

अखेर रिषभ पंतची रिप्लेसमेंट ठरली! भारताचा युवा खेळाडू बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 'यष्टिरक्षक' - Marathi News | Bengal wicketkeeper Abhishek Poral has got a chance to replace Rishabh Pant in Delhi Capitals squad for IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर पंतची रिप्लेसमेंट ठरली! भारताचा युवा खेळाडू बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 'यष्टिरक्षक'

Replacement of Delhi Capitals's Rishabh Pant : उद्यापासून आयपीएलचा थरार रंगणार असून सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. ...

"बंधुत्व म्हणजेच सर्वस्व...", भारतीय खेळाडूंनी पंतची घेतली भेट; रैनाच्या कॅप्शननं जिंकली मनं - Marathi News | Former Indian players Suresh Raina, S Sreesanth and Harbhajan Singh meet Rishabh Pant, see photos   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बंधुत्व म्हणजेच सर्वस्व", भारतीय खेळाडूंनी पंतची घेतली भेट; रैनाच्या कॅप्शननं जिंकली मनं

 rishabh pant news : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत सध्या विश्रांती घेत आहे. ...

IPLपूर्वी 'दुखापतीची मालिका', बुमराहसह 7 खेळाडू झाले बाहेर; 3 जणांच्या खेळण्यावर संभ्रम! - Marathi News | 7 players to miss IPL 2023 due to injuries including Jasprit Bumrah and Rishabh Pant  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLपूर्वी दुखापतीची मालिका! 7 स्टार खेळाडू झाले बाहेर; 3 जणांच्या खेळण्यावर संभ्रम

IPL 2023 : आयपीएल आपल्या 16व्या हंगामाकडे कूच करत आहे.  ...

WTC Final: भारताचं टेन्शन वाढलं! पंत, बुमराह पाठोपाठ आणखी एक स्टार WTC फायनलला मुकणार - Marathi News | Following Rishabh Pant and Jasprit Bumrah, Shreyas Iyer is also likely to miss the IPL and WTC Final 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचं टेन्शन वाढलं! पंत, बुमराह पाठोपाठ आणखी एक स्टार WTC फायनलला मुकणार

IND vs AUS, WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. ...

Video : रिषभ पंत घेतोय 'hydrotherapy'! दुखापतीतून सावरण्यासाठी करतोय अथक परिश्रम, रवी शास्त्री म्हणाले...  - Marathi News | Talented India keeper-batter Rishabh Pant shares video of him getting hydrotherapy as part of his recovery process, Ravi Shastri give comment, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत घेतोय 'hydrotherapy'! दुखापतीतून सावरण्यासाठी करतोय अथक परिश्रम, रवी शास्त्री म्हणाले... 

नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( rishabh pant) याची उणीव प्रकर्षाने जाणवली. ...