शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : पंतला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळवा, मी सिलेक्टर असतो तर नक्कीच निवड केली असती - गावस्कर

क्रिकेट : पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यात धोनीचं भन्नाट भाषण; उपस्थितांमध्ये पिकला हशा, VIDEO

क्रिकेट : PHOTOS: रिषभ पंतच्या बहिणीचा साखरपुडा; ९ वर्ष डेट अन् आता अडकणार विवाहबंधनात

क्रिकेट : नववर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाची 'अग्निपरीक्षा', नवा इतिहास रचण्याचे मोठे आव्हान

क्रिकेट : ऋषभ पंतला १.६३ कोटींचा गंडा; युवा क्रिकेटर अटकेत, हॉटेलची केली ५.५३ लाखांची फसवणूक

क्राइम : कोण आहे सुकेशपेक्षाही मोठा ठग मृणांक? ऋषभ पंतसह अनेक दिग्गजांना लावलाय चुना!

क्रिकेट : ऋषभ पंतची फसवणूक, अनेक तरुणींनाही गंडवलं; माजी क्रिकेटरच्या हाती अखेर बेड्या!

राष्ट्रीय : क्रिकेटपटूने हॉटेलची ५.५३ लाखांची केली फसवणूक; ऋषभ पंतलाही १.६३ कोटींचा लावला चुना

क्रिकेट : रिषभ पंत IPL 2024 पुनरागमन करणार; प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी फलंदाजीला येणार 

क्रिकेट : IPL 2025 मध्ये रिषभ पंत CSK मध्ये महेंद्रसिंग धोनीची जागा घेणार! माजी खेळाडूचं विधान