शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : रिषभ पंतला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संधी मिळेल, पण...! Jay Shah यांची एक अट

क्रिकेट : रिषभ पंत IPL 2024 खेळणार, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI ने दिलं फिटनेस सर्टीफिकेट, पण... 

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! ऋषभ पंत IPL 2024ला देखील मुकणार? आता आली नवी अडचण

क्रिकेट : 'बेन डकेटने कदाचित रिषभ पंतचा खेळ पाहिला नसेल'; रोहित शर्माचे Epic उत्तर

क्रिकेट : रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video

क्रिकेट : Video: धमाकेदार बॅटिंग अन् चपळ विकेटकीपिंग; ऋषभ पंतची 'कमबॅक'साठी जोरदार तयारी

क्रिकेट : रिषभ पंतच्या आयपीएल २०२४ पुनरागमनावर रिकी पाँटिंगचे मोठे भाष्य; म्हणाला... 

क्रिकेट : क्रिकेट कारकीर्द अन् भीषण अपघात! आयुष्याचा संघर्ष सांगताना पंतला अश्रू अनावर

क्रिकेट : 'पहिल्यांदाच वाटलं, या जगातील माझे जीवन...'; कार अपघातावर रिषभ पंत उघडपणे बोलला!

क्रिकेट : मोहम्मद शमी लंडनमध्ये जाणार, सोबत रिषभ पंतही असणार! BCCI च्या गोटातून मोठे अपडेट्स