लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ? - Marathi News | IND vs SA Guwahati Test Match Barsapara Pitch Report Red Soil Wicket Expected To Bounce india vs South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?

या गोष्टीमुळं खेळपट्टीचा अचूक अंदाज बांधणं 'मुश्किल'च ...

IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड! - Marathi News | IND vs SA Guwahati 2nd Test Match Rishabh Pant Captaincy Record In International Cricket India vs South Africa 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!

गुवाहाटीत पहिला कसोटी सामना, पंत पहिल्यांदाच करताना दिसेल कसोटी संघाचे नेतृत्व ...

IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद - Marathi News | ind vs sa 2nd test shubman gill released from squad rishabh pant to lead India in Guwahati Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: भारताला मोठा धक्का! गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, नवा कर्णधार ठरला!

Shubman Gill Ruled Out Team India Captain IND vs SA 2nd Test: उद्यापासून गुवाहाटीमध्ये दुसऱ्या कसोटीला सुरुवात ...

भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव... - Marathi News | ind vs sa 1st test live updates south africa beat team india by 30 runs rishabh pant said will come back stronger | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...

Rishabh Pant on team India Loss, IND vs SA 1st Test: कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने सामन्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंतने भारताची बाजू मांडली. ...

Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं? - Marathi News | IND vs SA 1st Test Shubman Gill Retires Hurt After Freak Neck Injury At Eden Gardens Fitness Doubt Looms BCCI Given Update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?

शुभमन गिलच्या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयने दिली माहिती  ...

Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास - Marathi News | IND vs SA Historic Rishabh Pant Surpasses Legendary Virender Sehwag To Set New Record Most Sixes In Tests For India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास

कसोटीत फक्त तिघांनीच पार केला आहे शंभरीचा आकडा ...

IND vs SA : बुमराहच्या स्टंप-माइक कमेंटवर दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केली भूमिका! कोच म्हणाले आम्ही… - Marathi News | IND vs SA 1st Test Jasprit Bumrah Bauna Taunt For Temba Bavuma South Africa Batting Coach Ashwell Prince Breaks Silence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : बुमराहच्या स्टंप-माइक कमेंटवर दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केली भूमिका! कोच म्हणाले आम्ही…

मैदानात नेमकं काय घडलं? बुमराह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नेमकं काय म्हणाला? ...

IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO) - Marathi News | IND vs SA 1st Test Rishabh Pant Smart Call He Gets Caught On Leg Side Temba Buvuma Falls After Pant Tip To Kuldeep Yadav Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)

पंतनं फिल्डिंग सेट केली अन् कुलदीपच्या खात्यात जमा झाली विकेट ...