रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या ( IPL 2024) हंगामात दमदार कामगिरी करून सर्व खेळाडू आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपले स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ...
डिसेंबर २०२२ मध्ये जीवघेण्या कार अपघातातून बरा झाल्यानंतर जवळपास १५ महिन्यानंतर रिषभने IPL मध्ये पुनरागमन केले. विशाखापट्टणम येथे KKR विरुद्ध खेळताना त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. ...