Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant Accident: भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रिषभ पंत शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. या भीषण अपघातानंतर बचावलेल्या रिषभ पंतवर ओव्हरस्पिडींगचा गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न ही विचारला जात आहे. ...
काल पहाटे भारतीय क्रिकेट प्लेअर रिषभ पंत याच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याचा काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत. ...
Rishabh Pant Accident: उत्तराखंडमधील घरी जात असताना कारला झालेल्या भीषण अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र प्रवासादरम्यान आणि अखेरच्या क्षणी समजूतदारपणा दाखवला नसता तर रिषभ पंतचे प्राण वाचणे कठीण होते. ...