लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत 'आउट'! नेमकं काय घडलंं? - Marathi News | Rishabh Pant Walks Off The Field With A Finger Tip Injury On Jasprit Bumrah Bowling Dhruv Jurel Takes Over Wicketkeeping Duties | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत 'आउट'! नेमकं काय घडलंं?

पंतची दुखापत किती गंभीर हे अजून गुलदस्त्यातच ...

अपघातानंतर फिट होण्यासाठी ऋषभ पंत खात होता दोन महिने खिचडी, खा मसाला खिचडी टेस्टही पोषणही - Marathi News | Rishabh Pant's favorite khichdi, eat masala khichdi, healthy and tasty recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अपघातानंतर फिट होण्यासाठी ऋषभ पंत खात होता दोन महिने खिचडी, खा मसाला खिचडी टेस्टही पोषणही

Rishabh Pant's favorite khichdi, eat masala khichdi, healthy and tasty recipe : खिचडी म्हणजे आरोग्यासाठी मस्त पदार्थ. चवीला छान आणि शरीरासाठीही उपयुक्त. ...

IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे - Marathi News | IND VS ENG Rishabh Pant made a great record of sixes, leaving Ben Stokes Matthew Hayden behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे

गिलचाही पराक्रम, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला... ...

ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट - Marathi News | END vs ENG 2nd Test India Declares At 427 Loss Off 6 Wickets And Set 608 Runs Target For England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

कसोटी मालिकेत कमबॅकसाठी शुबमन गिलच्या टीम इंडियानं सेट केलं ६०० प्लसचं टार्गेट ...

Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर - Marathi News | Ind vs Eng 2nd Test viral video Harry Brook playful banter with Shubman Gill had everyone in splits trying to charm into cheeky call watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणारे"; ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर

Shubman Gill Team India Declaration Video, IND vs ENG 2nd Test: शुबमन गिल धाव पूर्ण करून बॅटिंग क्रीजजवळ आला तेव्हा हॅरी ब्रूक स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता. ...

'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली - Marathi News | England vs India 2nd Test Rishabh Pant Dropped Jamie Smith On 121 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली

शतकी खेळीनंतर जेमी स्मिथ नितीश कुमार रेड्डीच्या जाळ्यात अडकलाच होता. पण... ...

IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं? - Marathi News | ENG v IND 2025 Rishabh Pant fumes at Harry Brook time wasting tactics Shubman Gill complains to umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे तक्रार; काय घडलं?

Rishabh Pant Harry Brook, IND vs ENG 2025 : शुभमन गिल आणि ऋषभ पंत खूप संतापले. त्यांनी थेट पंचांकडे याबद्दल तक्रारही केली. ...

टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग... - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 2 Harry Brook’s Shouldering The Ball Away From His Stumps To Defend His Wicket Better Than Most English Football Defenders Rishabh Pant Reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...

शेवटच्या षटकात ड्रामा, पंतनं अंपायरकडे केली ब्रूक टाइमपास करतोय अशी तक्रार, मग त्याच्या या कृतीलाही दिली दाद ...