लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IPL 2024 RR vs DC: यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव - Marathi News | Ipl Match 2024 live score RR vs DC Rajasthan Royals beat Delhi Capitals by 12 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव

IPL 2024 RR vs DC Live Score Card: दिल्ली कॅपिटल्सला नमवून राजस्थान रॉयल्सने सलग दुसरा विजय नोंदवला. ...

IPL 2024 RR vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! पंतसाठी ऐतिहासिक सामना, पृथ्वी शॉ पुन्हा बाकावर - Marathi News | Ipl Match 2024 live score RR vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीने टॉस जिंकला! पंतसाठी ऐतिहासिक सामना, पृथ्वी शॉ पुन्हा बाकावर

IPL 2024 RR vs DC Live Score Card: आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. ...

ऋषभ पंत लवकरच फॉर्ममध्ये येईल : नवज्योतसिंग सिद्धू - Marathi News | Rishabh Pant will be in form soon: Navjot Singh Sidhu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंत लवकरच फॉर्ममध्ये येईल : नवज्योतसिंग सिद्धू

शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध पहिल्या सामन्यात मात्र पंत केवळ १८ धावा काढू शकला. ...

क्रिकेटपटू ऋषभ पंतशी लग्न करणार अभिनेत्री उर्वशी रौतेला ? म्हणाली… - Marathi News | Urvashi Rautela Finally Reacts To The Prospect Of Marrying Rishabh Pant, Here's What She Said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटपटू ऋषभ पंतशी लग्न करणार अभिनेत्री उर्वशी रौतेला ? म्हणाली…

अभिनेत्री उर्वशी रौतेला क्रिकेटपटू ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. ...

IPL 2024 DC vs PBKS: रिषभ पंतमध्ये दिसली धोनीची झलक! फलंदाजही झाला अवाक् - Marathi News | ipl match 2024 live score pbks vs dc Rishabh Pant dismisses Jitesh Sharma of Punjab Kings in MS Dhoni style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतमध्ये दिसली धोनीची झलक! फलंदाज देखील झाला अवाक्

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. ...

IPL 2024 PBKS vs DC: पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals have given Punjab Kings a target of 174 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला १७४ धावांपर्यंत रोखले.  ...

IPL 2024 PBKS vs DC: अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक  - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant is back after 453 days  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक 

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे.  ...

दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार  - Marathi News | Delhi Capitals announce ‘fearless’ Rishabh Pant as captain for IPL 2024, he returns as DC leader | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरुवात होतेय... मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघात नेतृत्वबदल पाहायला मिळल आहे. ...