लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
पंतनं सांगितलं द्रविड अन् गंभीरच्या कोचिंगमधील अंतर; गौती भाई अधिक... - Marathi News | Rishabh Pant On Difference Between Coaches Rahul Dravid And Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतनं सांगितलं द्रविड अन् गंभीरच्या कोचिंगमधील अंतर; गौती भाई अधिक...

पंतनं  सध्याचा भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर आणि आधीचा कोच राहुल द्रविड या दोघांमधील अंतर काय? यावर आपलं मत व्यक्त केले आहे.   ...

मुशीर खानचे तिसरे प्रथम श्रेणी शतक, दुलिप करंडक : भारत ‘ब’ संघाच्या सात बाद २०२ धावा - Marathi News | Duleep Trophy: Mushir Khan's third first-class century, Dulip Trophy: India 'B' 202 for seven | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुशीर खानचे तिसरे प्रथम श्रेणी शतक, दुलिप करंडक : भारत ‘ब’ संघाच्या सात बाद २०२ धावा

Duleep Trophy: ऋषभ पंत लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर केवळ दहा चेंडूच खेळू शकला. पण, मुशीर खानच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ संघाविरुद्ध चारदिवसीय दुलिप चषक स्पर्धेच्या सामन्यात भारत ‘ब’ संघाने पहिल्या दिवशी ७ बाद २०२ धावा केल्या.  ...

Duleep Trophy 2024 : रेड बॉल क्रिकेटमध्ये टी-२० अंदाज नडला; रिषभ पंत पहिल्या डावात गंडला - Marathi News | Duleep Trophy 2024 Rishabh Pant dismissed for 7 on his red ball return after 2022 Shubman Gill Take stunning catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेड बॉल क्रिकेटमध्ये टी-२० अंदाज नडला; रिषभ पंत पहिल्या डावात गंडला

रेड बॉल क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटच्या अंदाजात चुकीच्या वेळी मारलेल्या चुकीच्या फटक्यामुळे त्याने आपली विकेट अगदी स्वस्तात गमावली.   ...

Duleep Trophy 2024 : विकेटमागे ध्रुव जुरेलची कमाल; हवेत उडी मारुन पकडला अफलातून कॅच - Marathi News | Duleep Trophy 2024 India A vs India B 1st Match Dhruv Jurel's brilliant diving catch to dismiss Abhimanyu Easwaran Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy 2024 : विकेटमागे ध्रुव जुरेलची कमाल; हवेत उडी मारुन पकडला अफलातून कॅच

विकेट मागे ध्रुव जुरेल याने दाखवलेली चपळाई चर्चेचा विषय ठरतीये. ...

रिषभचा कौतुकास्पद निर्णय! चाहत्याने शिक्षणासाठी मागितले पैसे; पंतने दिली भलीमोठी रक्कम - Marathi News | Team India star player Rishabh Pant paid a college boy fees of 90,000   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभचा कौतुकास्पद निर्णय! चाहत्याने शिक्षणासाठी मागितले पैसे; पंतने दिली भलीमोठी रक्कम

Rishabh Pant paid a college boy fees of 90,000 INR : रिषभ पंतने दाखवला दिलदारपणा. ...

भारतासाठी ऋषभ पंत महत्त्वाचा ठरणार -  मॅथ्यू हेडन  - Marathi News | Rishabh Pant will be important for India - Matthew Hayden  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी ऋषभ पंत महत्त्वाचा ठरणार -  मॅथ्यू हेडन 

२२ नोव्हेंबरपासून पर्थ येथून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होईल.  ...

रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला - Marathi News | Mohammed Rizwan Most Runs as Wicketkeeper World Test Championship Rishabh Pant Is Still Ahead Of Him Most Half Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला

रिझवान याने पंतला मागे टाकण्याचा एक डाव साधला असला तरी एका बाबतीत पंत अजूनही त्याच्या एक पाऊल पुढेच आहे.   ...

Duleep Trophy 2024 : सूर्याची डाळ शिजणार का? या ७ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा - Marathi News | Suryakumar Yadav KL Rahul Rishabh Pant Team India 7 Key Players To Watch Out For In Duleep Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy 2024 : सूर्याची डाळ शिजणार का? या ७ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

टीम इंडियातील दावेदारी भक्कम करण्यासाठी या स्पर्धेत काही खेळाडूंमध्ये दिसेल तगडी स्पर्धा ...