लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार - Marathi News | IND vs ENG Why Only Ishan Kishan Replaces Rishabh Pant In Team India Squad Ahead Of Fifth Test At The Oval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार

ध्रुव जुरेल संघात असताना इशान किशन का ठरतो पंतच्या बदली खेळाडूंमधील प्रबळ दावेदार? ...

IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला - Marathi News | Rishabh Pant suffers fractured toe, ruled out of India vs England Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला

Rishabh Pant Ruled Out: इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ...

बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO) - Marathi News | England vs India, 4th Test Rishab Pant Injured Again He Driven Off The Field After Suffering Swelling On His Right Foot And Ravindra Jadeja Walks Out To Middle Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)

बॅटिंग वेळी  चेंडू पायाला लागून झालेल्या दुखापतीमुळे पंतवर मैदान सोडण्याची वेळ आली. ...

IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO) - Marathi News | IND vs ENG Rishabh Pant Wicketkeeping Practice Ahead 4th Test Dhruv Jurel May Be Not In Playing 11 Manchester Old Trafford Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)

BCCI नं मोठी अपडेट दिली, पण पंतसंदर्भातील मुद्द्यावर बाळगलंय मौन ...

IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला - Marathi News | IND vs ENG Rishabh Pant OUT Ravi Shastri Wants India To Take Massive Playing XI Gamble Must Win 4th Test Vs England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला

नेमकं काय म्हणाले शास्त्री? जाणून घ्या सविस्तर ...

KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण... - Marathi News | IND vs ENG 3rd Test Shubman Gill Statement After Loss Against England At Lords Rishabh Pant Run Out And KL Rahul Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...

लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर काय म्हणाला शुबमन गिल? वाचा सविस्तर ...

IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी - Marathi News | IND vs ENG 3rd Test Jofra Archer Sends Back Dangerous Rishabh Pant For 9 He Struggling With An Injury Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

जोफ्रानं घेतलेली ही विकेट मॅचला टर्निंग पाइंट देणारी अशीच आहे.   ...

टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला! - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 4 Stumps India Ends Day 4 At 58 Runs Loss Of 4 Wickets Needs 135 More To Win On Final Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात, सोपा वाटणारा सामना झाला चॅलेंजिंग ...