शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    रिषभ पंत

    रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

    Read more

    क्रिकेट : न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल...

    क्रिकेट : Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार

    क्रिकेट : Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार

    क्रिकेट : NZ vs IND, 1st Test: टीम साऊदीने सांगितला भारताच्या पहिल्या डावातील कलाटणी देणारा 'तो' क्षण

    क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : अजिंक्य रहाणेकडून प्रथमच झालेली 'चूक' टीम इंडियाला महागात पडणार? 

    क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाची हाराकिरी; उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी, न्यूझीलंडलाही एक धक्का

    क्रिकेट : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात असा असेल भारतीय संघ, कोणाला संधी आणि मिळणार डच्चू

    क्रिकेट : NZ vs IND : मयांक अग्रवालला सूर गवसला, रिषभनेही कसोटीत पुनरागमनासाठी दावा सांगितला

    क्रिकेट : NZvIND, 3rd ODI : विराट कोहली विश्रांती घेणार, टीम इंडिया बदलासह मैदानावर उतरणार?

    क्रिकेट : बाबो : टीम इंडियातील खेळाडूच्या गर्लफ्रेंडचे 'Hot' फोटो व्हायरल!