लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
रिंकू सिंग, जितेश शर्माची फटकेबाजी; तरीही ऑस्ट्रेलियन गोलंदाज पडले भारी - Marathi News | IND vs AUS 4rth T20I Live : Rinku Singh ( 46), Ruturaj Gaikwad ( 32), Yashasvi Jaiswal ( 37) & Jitesh Sharma ( 32), India 174/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंग, जितेश शर्माची फटकेबाजी; तरीही ऑस्ट्रेलियन गोलंदाज पडले भारी

IND vs AUS 4rth T20I Live : चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यांत भारतीय संघाची आघाडीची फळी आज फार कमाल दाखवू शकली नाही. ...

IPL 2024 : १८ कोटी ५० लाख रूपयांच्या खेळाडूवर रिंकू 'भारी', पण IPLचा पगार १ कोटीपेक्षा कमी - Marathi News |  Kolkata Knight Riders franchise to pay youngster Rinku Singh just Rs 80 lakh for IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ कोटी ५० लाख रूपयांच्या खेळाडूवर रिंकू 'भारी', पण IPLचा पगार एक कोटीपेक्षा कमी

 rinku singh ipl price 2024 : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

"रिंकू सिंगची बॅटिंग पाहताना मला कोणाचीतरी आठवण येते.."; सूर्यकुमारचं सूचक विधान - Marathi News | Watching Rinku Singh bat reminds me of someone said Suryakumar Yadav remembering MS Dhoni match finisher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रिंकू सिंगची बॅटिंग पाहताना मला कोणाचीतरी आठवण येते.."; सूर्यकुमारचं सूचक विधान

पहिले दोन सामने जिंकून भारताची मालिकेत २-०ची आघाडी ...

सुरेश रैनाच्या 'त्या' सल्ल्याने रिंकू सिंग झाला धमाकेदार मॅच फिनिशर, जाणून घ्या रिंकूचं 'सिक्रेट' - Marathi News | Suresh Raina advice made Rinku Singh a brilliant match finisher know the secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनाच्या 'त्या' सल्ल्याने रिंकू सिंग झाला धमाकेदार मॅच फिनिशर, जाणून घ्या रिंकूचं 'सिक्रेट'

IPL पासूनच रिंकू सिंग मॅच फिनिशरची भूमिका उत्तम निभावतोय ...

IND vs AUS : रिंकूने षटकार मारूनही ६ धावा का मिळाल्या नाहीत? वाचा अखेरच्या षटकाचा थरार - Marathi News |  IND vs AUS live Match Rinku Singh hit a six off the last ball of the last over but failed to get six runs as it was a no ball, allowing India to win by 1 ball and 2 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकूने षटकार मारूनही ६ धावा का मिळाल्या नाहीत? वाचा अखेरच्या षटकाचा थरार

  IND vs AUS live Match : ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघाने विजयी सलामी दिली.  ...

IND vs AUS : ३ चेंडूत ३ विकेट! पण रिंकू ठरला 'फिनिशर', सोनेरी क्षणाचे व्हा साक्षीदार, VIDEO - Marathi News | iND vs AUS 1st T20 Match Live 1 run to win on the last ball and it's a NO BALL that seals Team India's win in the first IND vs AUS T20, watch here rinku's six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ चेंडूत ३ विकेट! पण रिंकू ठरला 'फिनिशर', सोनेरी क्षणाचे व्हा साक्षीदार, VIDEO

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. ...

IND vs AUS : अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट! ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय - Marathi News | IND vs AUS 1st T20 Match India won the match by 2 wickets, captain's Suryakumar Yadav scored 80 off 42 balls while Ishan Kishan scored 58 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या षटकात ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला.  ...

रिंकू सिंगची 'भक्ती', स्टार खेळाडूनं बांधलं देवीचं मंदीर; लाखोंचा खर्च अन् 'यशा'साठी प्रार्थना - Marathi News | India star Rinku Singh donates 11 lakh rs for construction of temple in Uttar pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिंकू सिंगची 'भक्ती', स्टार खेळाडूनं बांधलं देवीचं मंदीर; लाखोंचा खर्च अन् 'यशा'साठी प्रार्थना

आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर रिंकूने सामाजिक बांधिलकी जपताना लाखो रूपयांचे मंदीर बांधले आहे. ...