लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
रिंकू सिंगचा भारी शॉट अन् चिमुकला जखमी; KKR च्या खेळाडूच्या कृतीनं जिंकलं मन! - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders player Rinku Singh's shot injures fan, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकूचा भारी शॉट अन् चिमुकला जखमी; KKR च्या खेळाडूच्या कृतीनं जिंकलं मन

आयपीएलचा सतरावा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. ...

रिंकू सिंग अचानक धर्मशाला येथे पोहोचला; पाचव्या कसोटीत पदार्पण की त्यापेक्षा मोठी बातमी? - Marathi News | Rinku Singh reaches Dharamsala ahead of fifth Test against England; he might be on the list for the T20I World Cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंग अचानक धर्मशाला येथे पोहोचला; पाचव्या कसोटीत पदार्पण की त्यापेक्षा मोठी बातमी?

रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दिप यांनी या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. ...

साधी राहणी, उच्च विचारसरणी! लेक प्रसिद्धीच्या शिखरावर तरी वडील करतायत सिलिंडर कंपनीत काम; Video - Marathi News | Indian cricketer rinku singh father seen delivering lpg gas cylinder video goes viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साधी राहणी, उच्च विचारसरणी! लेक प्रसिद्धीच्या शिखरावर तरी वडील करतायत सिलिंडर कंपनीत काम; Video

सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा खेळाडू रिंकू सिंहच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

IND vs ENG : विराट कोहलीची 'कसोटी'तील जागा युवा शिलेदार घेणार? BCCI ने केली संघात निवड  - Marathi News | IND vs ENG : Rinku Singh has been added to the India 'A' squad for the second unofficial Test against England Lions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची 'कसोटी'तील जागा युवा शिलेदार घेणार? BCCI ने केली संघात निवड 

India vs England ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत २५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे, परंतु त्याआधीच ... ...

अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयाचं श्रेय कर्णधार रोहित शर्माने स्वत: न घेता कोणाला दिलं?, पाहा - Marathi News | IND vs AFG 3rd T20I : Indian team captain Rohit Sharma praised Rinku Singh after the win against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयाचं श्रेय कर्णधार रोहित शर्माने स्वत: न घेता कोणाला दिलं?, पाहा

IND vs AFG 3rd T20I : रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यातील १९० धावांच्या विक्रमी भागीदारीमुळे भारताने २१२ धावा केल्या.  ...

६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : Rohit Sharma roars back to form with incredible century, scripts history, registered 8 big records with 2 world records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस

India vs Afghanistan T20I Live - रोहित शर्माने ( Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना आज अनेक विक्रम मोडले आणि वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केले. रिंकू सिंग ( Rinku Singh) यानेही वादळी खेळी करताना भारताला मोठी धावसंख्या उभी करून दिली. ...

११ चौकार, ८ षटकार! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठोकली विक्रमी सेन्चुरी, रिंकू सिंगसह 'दादागिरी' - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : Rohit Sharma's ( 121*) World Record! Most 100s in T20Is, Rinku Singh ( 69*), india set 213 runs target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चौकार, ८ षटकार! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठोकली विक्रमी सेन्चुरी, रिंकू सिंगसह 'दादागिरी'

India vs Afghanistan T20I Live  - रोहित शर्माने ( Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना भारताचा डाव सावरला. सोबतीला रिंकू सिंग ( Rinku Singh) उभा राहिला ...

संजू सॅमसनचे शतक अन् सचिन, सौरव, विराट यांच्याशी बरोबरी; टीम इंडियाची लैय भारी कामगिरी - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Marathi : SANJU SAMSON scored 108 runs from 114 balls with 6 fours and 3 sixes, India post 296/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचे शतक अन् सचिन, सौरव, विराट यांच्याशी बरोबरी; टीम इंडियाची लैय भारी कामगिरी

India vs South Africa 3rd ODI Live Marathi : संजू सॅमसनने ( Sanju Samson Century) तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात शतक झळकावले. ...