लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
मनसे 'झिंगाट'; सेनेचा झेंडा खाली ठेवून नागराज मंजुळे आर्ची-परश्यासह 'इंजिना'वर सुस्साट - Marathi News | Nagraj manujel political entire in MNS with rinku rajguru and Aakash thosar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे 'झिंगाट'; सेनेचा झेंडा खाली ठेवून नागराज मंजुळे आर्ची-परश्यासह 'इंजिना'वर सुस्साट

सैराफ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरूसह महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या ...

रिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी - Marathi News | Rinku Rajguru says that my role in this movie is very different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी

अभिनेत्री रिंकू राजगुरू आता दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या 'कागर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

Video:रिंकू राजगुरूच्या डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल,मात्र दुस-याच गोष्टींवर होते चर्चा - Marathi News |  Video: Rinku Rajguru's dance video is viral, but discussions on other things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:रिंकू राजगुरूच्या डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल,मात्र दुस-याच गोष्टींवर होते चर्चा

हा डान्स करताना रिंकू भलतीच खुशीत आहे आणि ती नाचताना धमालही करत आहे. ...

आर्चीच्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’ - Marathi News | Observer 'Sarat' due to Archie's presence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्चीच्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’

आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती. ...