रिंकू राजगुरू FOLLOW Rinku rajguru, Latest Marathi News रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
'सैराट'मध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली. सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. ...
रिंकू राजगुरूने नुकताच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. ...
आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच रिंकूच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे. ...
रिंकूने नुकताच तिच्या कुटुंबियाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत तिच्यासोबत तिचे आई-वडील आणि भाऊ यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. ...
रिंकूने कलर्स टिव्हीवरील एकदम कडक या कार्यक्रमात या प्रश्नाचे उत्तर दिले. ...
‘सैराट’ या सिनेमाने प्रकाश झोतात आलेली आणि रसिकांना वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे ताजे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. ...
रिंकूने इन्स्टाग्रामच्या आस्क मी ॲनिथिंगच्या माध्यमातून नुकत्याच तिच्या फॅन्ससोबत गप्पा मारल्या. ...
रिंकूने आणि जान्हवीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ...