रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
२००-हल्ला हो" ही गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला. ...
सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. ...
आर्ची अर्थात रिंकू राजगुरु दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसू लागली आहे. अभिनयाबरोबर तिने स्वतःचा मेकओव्हर करत तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना घायळ करत असते. ...
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकतेच दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. ...