लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू, मराठी बातम्या

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू - Marathi News | sairat marathi-actress-rinku-rajguru-parents-gave-her-iphone-15-pro-max | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू

Rinku rajguru: रिंकूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईवडिलांचे आभार मानले आहेत. ...

"102 ताप असताना underwater शूटिंग केलं", रिंकू राजगुरूने सांगितला 'झिम्मा २'चा अनुभव - Marathi News | rinku rajguru shared experience of underwater shooting in london jhimma 2 marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"102 ताप असताना underwater शूटिंग केलं", रिंकू राजगुरूने सांगितला 'झिम्मा २'चा अनुभव

"मी तलावात उडी मारली आणि...", 'झिम्मा २'साठी रिंकूने ताप असतानाही केलं शूटिंग ...

‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, कमावले इतके कोटी - Marathi News | Siddharth Chandekar marathi movie jhimma 2 first day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, कमावले इतके कोटी

झिम्माप्रमाणेच झिम्मा २ देखील बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसत आहे.  ...

"काय चित्रपट, काय स्टारकास्ट...", 'झिम्मा २'साठी सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीची पोस्ट - Marathi News | mitali mayekar praises hemant dhome siddharth chandekar jhimma 2 movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काय चित्रपट, काय स्टारकास्ट...", 'झिम्मा २'साठी सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीची पोस्ट

प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकरही 'झिम्मा २'चं कौतुक करत आहेत. आता मिताली मयेकरने 'झिम्मा २'साठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'झिम्मा2' मध्ये काय असेल याची उत्सुकता होती आणि..'; अभिजीत खांडकेकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | jhimma-2-movie-watch-after-abhijieet-khandkekar-give-his-reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा2' मध्ये काय असेल याची उत्सुकता होती आणि..'; अभिजीत खांडकेकरची पोस्ट चर्चेत

Abhijieet khandkekar: अभिजीत खांडकेकर याने झिम्मा २ हा सिनेमा पाहिला असून त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री - Marathi News | jhimma 2 hemant dhome siddharth chandekar rinku rajguru marathi movie advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

'झिम्मा २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. ...

दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केला 'झिम्मा 2' मधला सीन?; अभिनेत्रीने सांगितला रंजक किस्सा - Marathi News | is-marathi actress nirmiti-sawant-actual-drunk-alcohol-for-jhimma-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केला 'झिम्मा 2' मधला सीन?; अभिनेत्रीने सांगितला रंजक किस्सा

Nirmiti sawant: दारु पिण्याचा सीन कसा शूट झाला हे निर्मिती सावंत यांनी सांगितलं आहे. ...

'झिम्मा २'ची परदेशातही हवा, सिनेमातील गाण्यावर लंडनमध्ये थिरकल्या 'मराठी पोरी'; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | jhimma 2 indian girls dance on marathi pori song in london video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २'ची परदेशातही हवा, सिनेमातील गाण्यावर लंडनमध्ये थिरकल्या 'मराठी पोरी'; व्हिडिओ व्हायरल

लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय मुलींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 'झिम्मा २' मधील या गाण्यावर लंडनमध्ये तरुणींनी डान्स केला आहे. ...