लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू, मराठी बातम्या

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी - Marathi News | Oh my God! Candidates rush to see Archie's glimpse at the examination center | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. ...

रिंकू राजगुरू व आकाश ठोसर पुन्हा करणार प्रेक्षकांना सैराट - Marathi News |  Rinku Rajguru and Aakash Thosar will be seen again together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू व आकाश ठोसर पुन्हा करणार प्रेक्षकांना सैराट

'सैराट' सिनेमातील सर्वांची लाडकी जोडी अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ...

'सैराट'नंतर रिंकु राजगुरूला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा, हे आहे कारण - Marathi News | Did Yo Know Rinku Rajguru Next Marathi Movie Kagar Release Date Postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'नंतर रिंकु राजगुरूला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा, हे आहे कारण

'कागर' या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु राजगुरू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.  ...

परशासोबत पुन्हा आर्ची; तुम्ही पाहिली? - Marathi News | rinku rajguru shared photo with akash thosar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परशासोबत पुन्हा आर्ची; तुम्ही पाहिली?

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारी आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या कुठेय? तर इन्स्टाग्रामवर. ...

अशी असणार नागराज मंजुळेच्या सैराट 2 ची कथा - Marathi News | It will be Nagraj Manjule's sairat 2 movie story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी असणार नागराज मंजुळेच्या सैराट 2 ची कथा

सैराट 2 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची कथा काय असणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

लवकरच येणार सैराट 2, हे कलाकार साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | sairat 2 shooting has started in Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच येणार सैराट 2, हे कलाकार साकारणार मुख्य भूमिका

सैराट या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच सैराट 2 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. ...

रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकची होतेय चर्चा, SEE PICS - Marathi News | Rinku Rajguru's glamorous look talked about, SEE PICS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकची होतेय चर्चा, SEE PICS

सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे. सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल.  ...

रिंकू राजगुरूचा कागर हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | rinku rajguru's Kagar movie will be released on 14th february | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूचा कागर हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

मुळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.  ...