लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू, मराठी बातम्या

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
या चिमुरडीला ओळखलंत का?, पहिल्याच चित्रपटामुळे ही अभिनेत्री रातोरात झाली सुपरस्टार - Marathi News | Rinku Rajguru Shared his childhood photo on teachers day occassion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चिमुरडीला ओळखलंत का?, पहिल्याच चित्रपटामुळे ही अभिनेत्री रातोरात झाली सुपरस्टार

या फोटोतील छोटी मुलगी आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री ...

रिंकू राजगुरूचे लहानपणीचे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Rinku Rajguru childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूचे लहानपणीचे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

रिंकू ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी अभिनेत्री असून तिच्याविषयी जाणून घ्यायला प्रेक्षकांना खूप आवडते. ...

आर्ची उर्फ रिंकू राजगुरुचा इंडो वेस्टर्न लूक पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल - Marathi News | Rinku rajguru share her new photo in instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरुचा इंडो वेस्टर्न लूक पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. ...

आर्ची उर्फ रिंकूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडिओ - Marathi News | Archie aka Rinku Rajguru's dance performance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडिओ

रिंकु झी टॉकिडटच्या कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स करणार आहे. ...

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, See Photos - Marathi News | Archie aka Rinku Rajguru's Red Western Outfit photo, see her photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, See Photos

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. ...

रिंकू राजगुरूचा 'हा' बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल - Marathi News | Rinku rajguru share glamorous photo share on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूचा 'हा' बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. ...

‘आर्ची’च्या चाहत्यांसाठी खूशखबर, रिंकू म्हणते सध्या लग्न नाही तर ही गोष्ट महत्त्वाची - Marathi News | Rinku Rajguru Cleared Rumours About Her Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आर्ची’च्या चाहत्यांसाठी खूशखबर, रिंकू म्हणते सध्या लग्न नाही तर ही गोष्ट महत्त्वाची

सैराट सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. ...

रिंकू राजगुरू ठरतेय मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात महागडी अभिनेत्री, मेकअपसाठी तब्बल घेतले इतके लाख? - Marathi News | Rinku Rajguru got the highest amount among Marathi actress for make up marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू ठरतेय मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात महागडी अभिनेत्री, मेकअपसाठी तब्बल घेतले इतके लाख?

रिंकूचा मेकअप हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी रिंकूला किती मानधन मिळाले हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...