जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक बनवण्यासाठी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आणण्याचा सल्ला लॉ कमिशनने दिला आहे. ...
उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. ...