शैक्षणिक संस्था व शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन करण्यात आले आहे. ऑनलाइन कामकाजाच्या माध्यमातून शिक्षकांना विविध कारणांसाठी उपसंचालक कार्यालयाच्या वारंवार कराव्या लागणाऱ्या फेऱ्यांचा त्रास कमी करण् ...