लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिद्धिमा कपूर

रिद्धिमा कपूर

Riddhima kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते.रिद्धिमाचे R नामक ज्वेलरी कलेक्शन आहे. तिचे डिझाईन सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये लोकप्रीय आहेत.
Read More
बाप लेकीची शेवटची भेट राहिली अधूरी, ऋषी कपूर यांचे लेकीसोबतचे खास क्षण - Marathi News | its Hard TO Leave Without Saying Goodbye, Riddhima Sahani Couldnt Meet Father Rishi Kapoor-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाप लेकीची शेवटची भेट राहिली अधूरी, ऋषी कपूर यांचे लेकीसोबतचे खास क्षण

ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. ...

कपूर घराण्याच्या ‘या’ लेकीला नाही अ‍ॅक्टिंगमध्ये रस, आज आहे कोट्यवधीची मालकीण - Marathi News | riddhima kapoor birthday special ranbir kapoor sister unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याच्या ‘या’ लेकीला नाही अ‍ॅक्टिंगमध्ये रस, आज आहे कोट्यवधीची मालकीण

करिश्मा कपूर व करिना कपूर या कपूर घराणाच्या दोन लेकींनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. पण याच कुटुंबाची आणखी एक लेक मात्र बॉलिवूडपासून दूर आहे. ...