Ranbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 05:58 PM2020-09-28T17:58:04+5:302020-09-28T17:58:04+5:30

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज ३८ वा वाढदिवस साजरा करतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रणबीर कपूरची बहिण रिद्धिमाने स्पेशल अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (फोटो: इंस्टाग्राम)

रिद्धिमाने रणबीरसोबतचे कोलाज फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

काही फोटोंमध्ये रणबीर आणि रिद्धिमाचे वडील ऋषी कपूर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रिद्धिमाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये रणबीर कपूर आपल्या कुटुंबासोबत दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

विशेष बाब म्हणजे या फोटोमध्ये आलिया भट देखील दिसते आहे. त्यांच्या या फोटोला लोकांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)