शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos

फिल्मी : Ali Fazal-Richa Chadha Wedding : मोहब्बत मुबारक! रिचा चड्ढा व अली फजलने शेअर केले संगीत सेरेमनीचे रोमॅन्टिक फोटो

फिल्मी : Richa Chadha Mehandi: रिचाच्या हातावर सजली अलीच्या नावाची मेहंदी, मेहंदी डिझाईन आहे फारच खास

फिल्मी : रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात शाहरुख-सलमान नाही तर हे असणार VVIP गेस्ट

फिल्मी : रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

फिल्मी : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केला बिनधास्त खुलासा, राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम

फिल्मी : हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

फिल्मी : रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज

फिल्मी : रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार? शिल्पाला रिचा चड्ढाची साथ