लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
रिया 'त्या' गोष्टीबाबत पोलिसांसोबत खोटं बोलली का? महेश भट्टसोबतच्या चॅटींगमधून संशय वाढला! - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Rhea Chakraborty and Mahesh Bhatt whatsapp chat police probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया 'त्या' गोष्टीबाबत पोलिसांसोबत खोटं बोलली का? महेश भट्टसोबतच्या चॅटींगमधून संशय वाढला!

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटींगग समोर आलं आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादावरून हे कुठेतरी स्पष्ट होतंय की, रियाने स्वत: सुशांतसोबतचं नातं तोडलं होतं. ...

क्या करूँ राम मुझे बुड्ढा मिल गया, रिया चक्रवर्तीचं मुकेश भट्टसही होती जवळीक, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Unseen video clip of Rhea Chakraborty with Mukesh Bhatt during the promotion of jalebi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या करूँ राम मुझे बुड्ढा मिल गया, रिया चक्रवर्तीचं मुकेश भट्टसही होती जवळीक, पाहा हा व्हिडीओ

मुकेश भट्ट आणि रियाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला आहे. रिया आणि मुकेश भट्ट यांचा हा व्हिडीओ 'जलेबी' सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा आहे. ...

Video : रिया चक्रवर्ती म्हणाली होती, 'रिलेशनशीपमध्ये एक-दीड वर्षांनंतर लोक एकमेकांना..." - Marathi News | Rhea chakraborty and mahesh bhatt old video describing love goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : रिया चक्रवर्ती म्हणाली होती, 'रिलेशनशीपमध्ये एक-दीड वर्षांनंतर लोक एकमेकांना..."

रिया चक्रवर्तीसोबत निर्माते महेश भटही सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. ...

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीसोबत हे दहा लोक सीबीआयच्या रडारवर - Marathi News | Sushant Singh Rajput Case: These ten people along with Riya Chakraborty are on CBI's radar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीसोबत हे दहा लोक सीबीआयच्या रडारवर

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटले असून आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. ...

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत-रियाच्या खात्यांमध्ये किती व्यवहार?; फॉरेन्सिक ऑडिटमधून महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case Sushant Bank Audit Shows No Transaction With Rhea Chakraborty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: सुशांत-रियाच्या खात्यांमध्ये किती व्यवहार?; फॉरेन्सिक ऑडिटमधून महत्त्वाची माहिती समोर

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्याचं फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण; अहवाल पोलिसांना सादर ...

VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले - Marathi News | sushant rajput case bihar dgp gupteshwar pandey says justice is victory against injustice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रिया चक्रवर्तीवर देखील भाष्य केलं आहे. ...

Video: रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, महेश भट यांची कृती पाहून भडकले लोक - Marathi News | Video: Rhea Chakraborty's old video goes viral, people are shocked to see Mahesh Bhatt's action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, महेश भट यांची कृती पाहून भडकले लोक

रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून लोक रिया आणि महेश भट यांच्यावर खूप चिडले आहेत.  ...

मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Sushant Singh Rajput death case Supreme Court orders CBI investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Sushant Singh Rajput Case SC Order CBI Investigation: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ...