अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
सुशांतच्या आत्महत्येनंतर आयपीएस ओ.पी. सिंह हे माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे सिद्धार्थनेच स्वत: फोन करून सांगितल्याचे रियाचे म्हणणे आहे. ...