लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
Sushant Singh Rajput Case: "सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू" - Marathi News | Sushant Singh Rajput fathers lawyer vikas singh questions cbi ncb probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case: "सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू"

सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांच्याकडून नाराजी व्यक्त ...

बॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण ? Sameer Wankhede | Maharashtra News - Marathi News | Who is the Marathi officer interrogating Bollywood actresses? Sameer Wankhede | Maharashtra News | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण ? Sameer Wankhede | Maharashtra News

...

होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू? - Marathi News | rakul preet confesses to ncb about drugs chat with rhea chakraborty in 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू?

अडचणीत येताच रकुल प्रीत सिंहनं रिया चक्रवर्तीवर फोडलं खापर ...

कोण आहे ड्रग्स केसमध्ये नाव आलेली सिमोन खंबाटा? जी आहे NCB च्या रडारवर... - Marathi News | Who is Simone Khambatta Rhea Chakraborty in connection to drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ड्रग्स केसमध्ये नाव आलेली सिमोन खंबाटा? जी आहे NCB च्या रडारवर...

सिमोन खंबाटा ही रिया चक्रवर्तीची मैत्रीण आहे. तिचं नाव रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून समोर आलं होतं. पण ही सिमोन खंबाटा आहे तरी कोण हे अनेकांना माहीत नाही. ...

एनसीबीऐवजी सीबीआयने तपास करावा; रियाची मागणी - Marathi News | The CBI should investigate instead of the NCB, Rhea Chakraborty demand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीऐवजी सीबीआयने तपास करावा; रियाची मागणी

सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण; रिया चक्रवर्तीची उच्च न्यायालयाला विनंती ...

रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा - Marathi News | Riya Chakraborty does not name any Bollywood celebrity in NCB probe, claims Satish Manshinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी एनसीबीच्या चौकशीदरम्यान रियाने कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटींचे नाव घेतले नसल्याचे सांगितले आहे. ...

Drugs Case : सारा अली खान गोव्याहुन मुंबईला रवाना, एनसीबीसमोर हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Sara ali khan to visit mumbai from goa after ncb summon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Drugs Case : सारा अली खान गोव्याहुन मुंबईला रवाना, एनसीबीसमोर हजर राहण्याचे आदेश

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Now that the names of the actresses have come to the fore, the actors are still left in drugs case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

Sushant Singh Rajput Case : उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. ...