लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर - Marathi News | Rhea Chakraborty dropped from Chehre? New teaser date tweet has no mention of actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट चेहरेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यासोबत चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटचीदेखील घोषणा केली आहे. ...

रिया चक्रवर्तीने बऱ्याच महिन्यानंतर सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, लिहिला हा मेसेज - Marathi News | Riya Chakraborty shared this post on social media after many months, wrote this message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने बऱ्याच महिन्यानंतर सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, लिहिला हा मेसेज

आता बऱ्याच महिन्यानंतर रियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

सुशांतसिंह राजपूत ड्रग्स प्रकरण; रियासह ३३ जणांवर दोषारोपपत्र - Marathi News | Sushant Singh Rajput Drugs Case; Chargesheet against 33 people including Riya chakravarthy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतसिंह राजपूत ड्रग्स प्रकरण; रियासह ३३ जणांवर दोषारोपपत्र

गेल्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे. ...

रिया चक्रवर्ती आरोपी नं. १०; सुशांत सिंह राजपूत प्रकरणात NCB ने दाखल केले आरोपपत्र  - Marathi News | Rhea Chakraborty accused no. 10; Chargesheet filed by NCB in Sushant Singh Rajput case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया चक्रवर्ती आरोपी नं. १०; सुशांत सिंह राजपूत प्रकरणात NCB ने दाखल केले आरोपपत्र 

Sushant Singh Rajput Drug connection NCB filed Chargesheet : मुंबई एनसीबी टीमनं मुंबई सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं आहे. ...

मर्द बनो...! रिया चक्रवर्तीच्या टी-शर्टची रंगली चर्चा, कुणाला दिला मॅसेज? - Marathi News | rhea chakraborty was seen mumbai airport message on her hoodie says man up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मर्द बनो...! रिया चक्रवर्तीच्या टी-शर्टची रंगली चर्चा, कुणाला दिला मॅसेज?

नुकतीच रिया मुंबई एअरपोर्टवर दिसली आणि तिच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती - Marathi News | Riya Chakraborty appeared at the airport with her brother Shauvik Chakraborty and father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली होती. ...

‘चेहरे’च्या पोस्टरवर एक ‘चेहरा’ मिसींग! चाहते म्हणाले, रिया चक्रवर्ती कुठाय? - Marathi News | amitabh bachchan shares chehre poster but rhea chakraborty missing in it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चेहरे’च्या पोस्टरवर एक ‘चेहरा’ मिसींग! चाहते म्हणाले, रिया चक्रवर्ती कुठाय?

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ‘चेहरे’ या आपल्या आगामी सिनेमाचे पोस्टर शेअर केले आणि या पोस्टरवर एक चेहरा ‘गायब’ दिसल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

हळूहळू पूर्ववत होतंय रिया चक्रवर्तीचं आयुष्य, वर्कआउटनंतर दिसली भाऊ शौविकसोबत - Marathi News | Riya Chakraborty's life slowly unfolding, seen after workout with brother Shauvik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळूहळू पूर्ववत होतंय रिया चक्रवर्तीचं आयुष्य, वर्कआउटनंतर दिसली भाऊ शौविकसोबत

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत जिमच्या बाहेर स्पॉट झाली आहे. ...