लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
Sushant Singh Suicide Case: "संदीप सिंहचा भाजपमधील हँडलर कोण? त्यानं ५३ कॉल कोणाला केले?" - Marathi News | Sushant Singh Suicide Case congress leader sachin sawant demands probe of sandeep singhs connection with bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Suicide Case: "संदीप सिंहचा भाजपमधील हँडलर कोण? त्यानं ५३ कॉल कोणाला केले?"

Sushant Singh Suicide Case: संदीप सिंहच्या भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी ...

रिया चक्रवर्तीने सीबीआयसमोर केला ड्रग चॅटींगबाबत खुलासा, म्हणाली... - Marathi News | Sushant Singh Rajpu Case : Rhea Chakraborty accept that drug chats are authentic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने सीबीआयसमोर केला ड्रग चॅटींगबाबत खुलासा, म्हणाली...

सीबीआय टीमने रियाची जवळपा १० तास चौकशी केली सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि हाउस मॅनेजर मिरांडाची सोबतच चौकशी केली. रिपोर्ट्सनुसार, रियाने चौकशीदरम्यान ड्रग चॅटची बाब मान्य केली आहे.  ...

धक्कादायक! सुशांतची बहीण श्वेताकडून ड्रग ग्रुपचं चॅटींग लीक, रियाचा मेसेज - 'डूबी'ची गरज आहे! - Marathi News | Sushant Singh Rajput sister Shweta leaks whatsapp chat of drug group which include Rhea Chakraborty and others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! सुशांतची बहीण श्वेताकडून ड्रग ग्रुपचं चॅटींग लीक, रियाचा मेसेज - 'डूबी'ची गरज आहे!

श्वेताने शेअर केलेले स्क्रीनशॉट्स गेल्या ३० जुलैमधील आहेत. यात रिया काहीतरी डूबी ऑर्डर करताना दिसत आहे. तिने लिहिले की, डूबीची गरज आहे. ...

Sushant Singh Suicide Case : बाबो.. ! रिया चक्रवर्तीला ही चूक पडू शकते महागात, सुशांतच्या बहिणीने आणली जगासमोर - Marathi News | Sushant Singh Suicide Case: Riya Chakraborty may have made this mistake at a high price, brought to the world by Sushant's sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Suicide Case : बाबो.. ! रिया चक्रवर्तीला ही चूक पडू शकते महागात, सुशांतच्या बहिणीने आणली जगासमोर

रिया चक्रवर्तीला सुशांतच्या बहिणीने सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत तिची चूक सगळ्यांसमोर आणली आहे. ...

Sushant Singh Rajput Case : CBI रियाची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता, सत्य समोर येणार - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Possibility of CBI Rhea's Polygraph Test | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : CBI रियाची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता, सत्य समोर येणार

Sushant Singh Rajput Case : ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि रियाची देखील कसून चौकशी केली जात आहे. ...

Sushant Singh Rajput: रियावर अटकेची टांगती तलवार, पिठानीवर प्रश्नांचा भडिमार; दहा तास झाडाझडती - Marathi News | Sushant Singh Rajput: Sword hanging on Riya, questioning on Pithani; Ten hours of bushes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput: रियावर अटकेची टांगती तलवार, पिठानीवर प्रश्नांचा भडिमार; दहा तास झाडाझडती

सीबीआयने रियाचा भाऊ शोविकचा गुरुवारी जबाब नोंदविल्यानंतर आता रियाकडे मोर्चा वळविला आहे. ...

Sushant Singh Rajput:"...तर राजकीय वळण लागले नसते; माझ्याविरोधात जबाब देण्यासाठी सिद्धार्थवर दबाव" - Marathi News | Sushant Singh Rajput: pressure on Siddharth to answer against me sayd rhea chakravarti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput:"...तर राजकीय वळण लागले नसते; माझ्याविरोधात जबाब देण्यासाठी सिद्धार्थवर दबाव"

सुशांतच्या आत्महत्येनंतर आयपीएस ओ.पी. सिंह हे माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे सिद्धार्थनेच स्वत: फोन करून सांगितल्याचे रियाचे म्हणणे आहे. ...

सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान - Marathi News | Sushant Singh Rajput honoured 2021 Dadasaheb Phalke International Film Festival Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे.  ...