अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
बिग बॉस शोच्या लोकप्रियतेनुसार, हवी तशी शोची चर्चा होत नाहीय. म्हणून शोला तडका देण्यासाठी रियाने शोमध्ये सहभागी व्हावे असे निर्मात्यांची इच्छा आहे. ...