लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Will farmers get relief Revenue Minister orders likely to amend the Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

मराठवाड्याच्या आढाव्याला लागेना मुहूर्त; महसूल मंत्री बावनकुळेंचा दौरा दुसऱ्यांदा रद्द  - Marathi News | No time for Marathwada review; Revenue Minister Chandrashekhar Bawankule's visit cancelled twice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या आढाव्याला लागेना मुहूर्त; महसूल मंत्री बावनकुळेंचा दौरा दुसऱ्यांदा रद्द 

चंद्रशेखर बावनकुळेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा अचानक रद्द झाल्याने मराठवाड्याची आढावा बैठक पुढे ढकलली आहे ...

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस तब्बल वर्षभराची मुदतवाढ - Marathi News | Abhay Yojana for converting Class-2 lands to Class-1 gets a one year extension | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस तब्बल वर्षभराची मुदतवाढ

Abhay Yojana शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

Satbara Utara : ५० वर्षानंतर सातबारा उताऱ्यात झाले हे मोठे बदल; वाचा सविस्तर - Marathi News | Satbara Utara : These big changes in Satbara Utara land record after 50 years; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Utara : ५० वर्षानंतर सातबारा उताऱ्यात झाले हे मोठे बदल; वाचा सविस्तर

Satbara Changes महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यात जमिन खरेदी-विक्री, वारस इतर हक्कात विहीर, पाण्याच्या पाळ्या यांची नोदन ठेवली जाते. ...

Farmer id Agristack : फार्मर आयडीसाठी नोंदणी करताना ओटीपी अन् ई-साइनची येणारी अडचण लवकरच दूर होणार - Marathi News | Farmer id Agristack : The problem of OTP and e-sign while registering for Farmer ID will soon be resolved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id Agristack : फार्मर आयडीसाठी नोंदणी करताना ओटीपी अन् ई-साइनची येणारी अडचण लवकरच दूर होणार

शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधारशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात अॅग्री स्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे. ...

कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Ownership changed according to the Kul Act clan law; Land transfer in Jatwara is under suspicion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात

१४ वर्षांपुर्वी खरेदी-विक्री व्यवहार; तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले. ...

गोदापात्रातील अवैध वाळू तस्करीवर महसूल पथकाची धाड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Revenue team raids Godapatra; Three tractors, including Kenny, worth six lakhs seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोदापात्रातील अवैध वाळू तस्करीवर महसूल पथकाची धाड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबडमध्ये वाळू तस्करांविरोधात महसूलची जोरदार कारवाई; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त ...

लाचेसाठी पहाटे २ वाजता उठून गेला कर्मचारी; २० हजार घेताना महसूल सहाय्यक रंगेहाथ पकडला - Marathi News | Employee woke up at 2 am for bribe; Revenue assistant caught red-handed while taking Rs 20,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचेसाठी पहाटे २ वाजता उठून गेला कर्मचारी; २० हजार घेताना महसूल सहाय्यक रंगेहाथ पकडला

बिनदिक्कत वाळू तस्करीसाठी महसूल सहाय्यकाने ट्रॅक्टर चालकाकडून २० हजारांची लाच घेतली ...