राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली 'एक राज्य, एक नोंदणी' ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात येत आहे. ...
e hakka online 'ई-हक्क' प्रणालीवरील वारस नोंद, मृताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे अथवा गहाणखत करण्यासारख्या ११ प्रकारच्या सुविधांसाठी आता केवळ ऑनलाइनच कार्यवाही होणार आहे. ...
भूमिअभिलेखच्या अधिकृत वेबसाइटवरती शेतकरी वर्गाला आपल्या जमिनीच्या वहिवाटीची मोजणी करण्यासाठी कोणताही पर्याय ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जमिनीची मोजणी करता येत नाही. ...
वाळूमाफियांना पोलिसांचे अभय? महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे. ...