लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील - Marathi News | Such a tug of war! As soon as the electricity connection of the office is cut off, the revenue dept is hit back ; 3 offices of electricity distribution are sealed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील

विद्युत पुरवठा खंडित असल्याने आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. ...

फाळणीत पाकिस्तानात गेलेल्या नागरिकाच्या जमिनीचे काय झाले? औरंगाबादेत पुढे आले एक प्रकरण - Marathi News | What happened to the land of a citizen who went to Pakistan during partition? A case came up in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फाळणीत पाकिस्तानात गेलेल्या नागरिकाच्या जमिनीचे काय झाले? औरंगाबादेत पुढे आले एक प्रकरण

केंद्रीय गृहखात्याच्या पत्रावरून पाकिस्तानात निघून गेलेल्या नागरिकाची जागा सरकारच्या नावावर करण्याची जिल्हा प्रशासनाची कारवाई ...

महसूल परिषदेसाठी सहा जिल्हाधिकारी चंद्रपुरात; विभागीय आयुक्तांकडून आढावा - Marathi News | Six District Collectors in Chandrapur for Revenue Council which is happening in 25 and 26 feb | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महसूल परिषदेसाठी सहा जिल्हाधिकारी चंद्रपुरात; विभागीय आयुक्तांकडून आढावा

२५ व २६ फेब्रुवारी रोजी नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी महसूल परिषद होणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी चंद्रपूर येथील वन अकादमीत झालेल्या बैठकीत पूर्व विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. ...

बाबा,२५ हजार दिले तरच होईल फेरफार ! एक वर्षापासून ८५ वर्षीय शेतकऱ्याचे तहसीलमध्ये हेलपाटे - Marathi News | only if you pay 25,000 will do Ferfar! Helpless 85 year old farmer follows tehsil for one year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबा,२५ हजार दिले तरच होईल फेरफार ! एक वर्षापासून ८५ वर्षीय शेतकऱ्याचे तहसीलमध्ये हेलपाटे

जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यांना साताबारा फेरफार करण्याचे आदेश दिले. परंतु काम झाले नाही. ...

नदी पात्रात बुडून चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वाळू माफियांवर गुन्हा दाखल - Marathi News | case register against sand mafia in four children drowned in river bed at Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :नदी पात्रात बुडून चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वाळू माफियांवर गुन्हा दाखल

चार वाळू माफियांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गंगापुरात वाळू माफियांना दणका;सातबाऱ्यावर टाकला ४६ कोटींचा बोजा - Marathi News | In Gangapur a burden of Rs 46 crore was imposed on Satbara of sand Mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापुरात वाळू माफियांना दणका;सातबाऱ्यावर टाकला ४६ कोटींचा बोजा

महसूल विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक मोहीम, महिनाभराच्या आत एकाच मंडळात दुसऱ्यांदा कारवाई ...

महसूलचा वाळूमाफियांना दणका; दंड न भरणाऱ्या मुजोरांच्या सातबाऱ्यावर सहा कोटींचा बोजा - Marathi News | Revenue hits the sand mafia; A burden of Rs 6 cr on Satbara those who are not paid fine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूलचा वाळूमाफियांना दणका; दंड न भरणाऱ्या मुजोरांच्या सातबाऱ्यावर सहा कोटींचा बोजा

वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार ...

'ते' आयपीएस बनले, आम्ही अद्याप उपजिल्हाधिकारीच; २० वर्षांपासून अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत - Marathi News | they became IPS, we are still the Deputy Collector; Officers from revenue dept have been waiting for promotion for 20 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'ते' आयपीएस बनले, आम्ही अद्याप उपजिल्हाधिकारीच; २० वर्षांपासून अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

मागून येवून पुढे गेलेल्या या ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांना आता ‘सर’ म्हणण्याची वेळ या उपजिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे. ...